बघा 'गेम ऑफ थ्रोन्स'चं शूटींग करण्यात आलेले लोकेशन प्रत्यक्षात कसे दिसतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 17:22 IST2019-05-27T17:14:17+5:302019-05-27T17:22:14+5:30

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेल्या 'गेम ऑफ थ्रोन्स' या वेब सीरिजचा शेवटचा भाग रिलीज झाला आणि ही सीरिज संपल्याची हळहळ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. या सीरिजमधील वेगवेगळ्या भूमिकांसोबतच यातील लोकेशनची भन्नाट क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. या ठिकाणांवर फिरायला जाण्याचीही अनेकांना इच्छा होऊ लागली. यातील काही सीन्सचे शूटींग रिअलिस्टीक लोकेशनवर झालं. त्यातीलच काही लोकेशनची फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Image Credit : www.boredpanda.com )
Azure Window On The Island Of Gozo In Malta - Pentos
Carnlough Harbour, Northern Ireland - Braavos
Dark Hedges, Northern Ireland - Kingsroad
Dubrovnik, Croatia - King's Landing
Dubrovnik, Croatia - King's Landing
Dubrovnik, Croatia - King's Landing
Dubrovnik, Croatia - King's Landing
Girona, Spain - Braavos
Itzurun Beach, Spain - Dragonstone
Itzurun Beach, Spain - Dragonstone
Kastel Gomilica, Croatia - Braavos
Klis Fortress In Split, Croatia - Meereen
Murlough Bay And Fair Head In Northern Ireland - Road To Pyke
Trsteno Arboretum, Croatia - King's Landing
Trsteno Arboretum, Croatia - King's Landing