चेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 23:11 IST2018-10-22T22:51:58+5:302018-10-22T23:11:02+5:30

तीनचाकी सायकल चालवणाऱ्या या छोटाशा अस्वलाला पाहून हळुवार हसू उमटल्याशिवाय राहात नाही.

लिटरसी गार्डन कॅट, बगिचेत बसून अभ्यास करणारी मांजर

एकाच बाकावर बसून दोन मांजरी अगदी जीवलग मैत्रिणीप्रमाणे एकाच पुस्तकात डोकं घालून बसल्याचा हा सुंदर पुतळा

योगाचे धडे देणारा हा बेडूकदादा पाहिलात का ?

कंदील घेऊन पाण्याच्या उजेडात स्वत:ला न्याहाळणाऱ्या करकोचाचा स्टॅच्यू

कुत्र्याच्या पाठीवर फुलदानी असलेला हा स्टॅच्यू क्रिएटीव्ह कलेचा उत्तम नमुना आहे.

बाग म्हटलं की घसरगुंडी आलीच, अन् त्या घसरगुंडीची मजा घेण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. असाच बेडुकदादांच्या घसरगुंडाचा हा हटके स्टॅच्यू