शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील मृतांना मुंब्रा रेल्वे स्थानकात श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 9:01 PM

1 / 4
दुर्घटनेतील मृतांच्या छायाचित्रास फुले वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
2 / 4
यावेळी प्रवाशी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
3 / 4
या प्रसंगी पीडितांच्या नातेवाईकाँस मदत देण्यात आली.
4 / 4
श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळताना नागरिक.
टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीthaneठाणेcentral railwayमध्ये रेल्वे