करिश्मा आणि बिपाशाने साजरा केला राष्ट्रीय मतदार दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:46 IST2018-01-25T15:42:21+5:302018-01-25T15:46:25+5:30

ठाणे येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि बिपाशा बासू या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासहित इतर वरिष्ठांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी सर्वांनी मिळून प्रतिज्ञा घेतली