स्पेनचा टेनिसपटू पेड्रो मार्टीनेझ टेनिस कोर्टवर फुलपाखरु पकडण्याचा प्रयत्न करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 14:44 IST2017-11-23T14:42:04+5:302017-11-23T14:44:29+5:30

बंगळुरु ओपनमध्ये इंग्लंडचा जय क्लार्क भारताच्या रामकुमार रामानाथन विरुद्ध खेळताना.
पेड्रो मार्टीनेझ विरुद्धच्या सामन्यात युकी भांबरीने विनिंग पॉईंटवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया.
भारताच्या युकी भांबरीने स्पेनच्या पेड्रो मार्टीनेझ विरुद्धचा सामना 6-2, 7-6 ने जिंकला.
बंगळुरु ओपनमध्ये सामना सुरु असताना स्पेनचा टेनिसपटू पेड्रो मार्टीनेझ फुलपाखरु पकडण्याचा प्रयत्न करताना.