राफेल नदालनं तिसऱ्यांदा जिंकली US ओपन टेनिस स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 14:54 IST2017-09-11T14:37:27+5:302017-09-11T14:54:13+5:30

राफेल नदालनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं
नदालने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला
नदालचे हे या स्पर्धेतील तिसरे आणि एकूण 16 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे
नदालने यापूर्वी 2010 आणि 2013 मध्येही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते
राफेल नदालची टेनिस कोर्टवर पुन्हा पाहायला मिळाली जादू