केंद्राच्या नव्या नियमांमुळे WhatsApp भारतात बंद होणार?
Published: February 25, 2021 05:10 PM | Updated: February 25, 2021 05:23 PM
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदत घेत सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रविशंकर प्रसाद यांनी यावेळी विविध मुद्दे मांडले पण यातील एक मुद्दा व्हॉट्सअॅपसाठी मोठा फटका ठरू शकतो. नेमकं काय म्हटलंय केंद्रानं नव्या सूचनेत जाणून घेऊयात...