लाईव्ह न्यूज :

Tech Photos

तुम्ही इयरफोन वापरताय? तर हे वाचायलाच हवं! - Marathi News | Are you using earphones? So this is a must read! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही इयरफोन वापरताय? तर हे वाचायलाच हवं!

कानात इयरफोन घालून काम करणं सोयीस्कर तर आहे; मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात... ...

फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती - Marathi News | tech tips and tricks how to check 5g network support in android smartphone airtel reliance jio vi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती

How to Check 5G Network Support: तुमच्याकडे 5G फोन आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट मिळेल का नाही याबाबत चिंतेत असाल तर हे नक्कीच वाचा. ...

YouTube व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी पहाव्या लागणार 1-2 नव्हे तर इतक्या अॅड्स, युजर्समध्ये नाराजी - Marathi News | YouTube | Not 1-2 but so many ads to watch before a YouTube video starts, anger in users | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी पहाव्या लागणार 1-2 नव्हे तर इतक्या अॅड्स, युजर्समध्ये नाराजी

आधीच 1-2 अॅड्समुळे त्रस्त असलेल्या युजर्सना YouTube आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. ...

आता तुम्ही WhatsApp वर तारखेनुसार चॅट शोधू शकाल; कंपनी लवकरच 'हे' फीचर जारी करणार! - Marathi News | Now you can search chats by date on WhatsApp; The company will release this feature soon! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुम्ही WhatsApp वर तारखेनुसार चॅट शोधू शकाल; कंपनी लवकरच 'हे' फीचर जारी करणार!

WhatsApp New Features: या फीचर अंतर्गत, कंपनी यूजर्सला चॅटवर तारखेनुसार मेसेज शोधण्याचा ऑप्शन देईल. ...

WhatsApp वर लवकरच Camera शी संबंधित नवीन फीचर येणार; जाणून घ्या काय असेल खास? - Marathi News | whatsapp new feature camera shortcut in development stage know what will be new | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर लवकरच Camera शी संबंधित नवीन फीचर येणार; जाणून घ्या काय असेल खास?

WhatsApp : मिळालेल्या माहितीनुसार, आगामी फीचरचे नाव 'Camera Shortcut' असे सांगण्यात आले आहे. ...

WhatsApp: व्हॉट्सअॅपवर पार्टनरला पाठवलेले प्रायव्हेट मेसेज इतर कुणी वाचत तर नाही ना? असं करा चेक - Marathi News | Does anyone else read the private messages sent to the partner on WhatsApp? Check that | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपवर पार्टनरला पाठवलेले प्रायव्हेट मेसेज इतर कुणी वाचत तर नाही ना? असं करा चेक

WhatsApp: व्हॉट्सअॅपवर सर्व चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसोबत येतात. मात्र काही वेळा कुणीही तुमचे मेसेज वाचू शकतो. आम्ही तुम्हाला असं तंत्र सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही प्रायव्हेट मेसेज, टेक्स्ट रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीशिवाय कोण वाचत आहे, याची म ...

भारीच! आता घरबसल्या मिळेल आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, Voter ID; जाणून घ्या, कसं? - Marathi News | how to apply aadhaar card driving licence voter id pan card online at home | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! आता घरबसल्या मिळेल आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, Voter ID; जाणून घ्या, कसं?

Aadhaar Card, Voter ID, PAN Card, Driving Licence : डिजिटल इंडियाच्या काळात लोकांची महत्त्वाच्या कागदपत्रांची मुख्य कामे आता घरी बसून केली जातात. ...

WhatsApp Trick : WhatsApp न उघडता पाठवा मेसेज; शानदार आहे 'ही' शॉर्टकट पद्धत! - Marathi News | whatsapp trick how to send message without opening whatsapp full guide | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp न उघडता पाठवा मेसेज; शानदार आहे 'ही' शॉर्टकट पद्धत!

WhatsApp Trick : व्हॉट्सअॅपच्या या ट्रिकसाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. ...