लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक! - Marathi News | Forgot your phone password? No need to go to the service center; 'This' way you can unlock it at home in 5 minutes! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!

फोनचा पासवर्ड विसरलात तर, काळजी करण्याची गरज नाही! तुम्हाला आता सर्विस सेंटरच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. ...

सार्वजनिक ठिकाणी हॉटस्पॉट शेअर करणे सोडा; अनोळखी कनेक्शनमुळे तुमचा फोन होऊ शकतो हॅक - Marathi News | Dont fall into the new cyber fraud trap of providing WiFi hotspots in public places | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सार्वजनिक ठिकाणी हॉटस्पॉट शेअर करणे सोडा; अनोळखी कनेक्शनमुळे तुमचा फोन होऊ शकतो हॅक

Hotspot Cyber Fraud: या नव्या धोक्यापासून वाचण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. तुमचा मोबाईल आणि त्यातील डेटा सुरक्षित ठेवणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे. ...

'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत... - Marathi News | Sanchar Saathi App benefits : 5 important features of the 'Sanchar Saathi' app: Block stolen phones and prevent fraud... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...

Sanchar Saathi App benefits : 'संचार साथी' पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आता ॲपवर आल्याने नागरिकांना फ्रॉड रिपोर्ट करणे आणि सेवा वापरणे अधिक सोपे झाले आहे. ...

सायबर सुरक्षेसाठी सरकारची सक्ती; 'संचार साथी' ॲप फोनमधून डिलीट करता येणार नाही; कंपन्यांना ९० दिवसांची मुदत - Marathi News | India Mandates Sanchar Saathi App on All New Smartphones Makers Given 90 Days | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सायबर सुरक्षेसाठी सरकारची सक्ती; 'संचार साथी' ॲप फोनमधून डिलीट करता येणार नाही; कंपन्यांना ९० दिवसांची मुदत

Sanchar Saathi: देशात सायबर फसवणूक आणि मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...

जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या.. - Marathi News | Buying an old, used phone? Wait! One mistake can cost you thousands, know now.. | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..

अनेकजण फोनचा बाहेरील लुक पाहून तो विकत घेतात, पण नंतर लक्षात येते की डिव्हाइसमध्ये दोष आहे किंवा फोन चोरीचा निघाला आहे. ...

"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | "AI will bring days when neither jobs nor money will be needed", Elon Musk's big prediction | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी

Elon Musk Statement on Artificial Intelligence: टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. ...

तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो? - Marathi News | You talk to your friends and immediately start seeing ads related to the same topic; is your phone really listening to you? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

मित्रांसोबत नवीन मोबाईल फोन, बूट किंवा ट्रॅव्हल पॅकेजची चर्चा करता आणि काही वेळातच त्याच गोष्टीची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन आपले बोलणे ऐकत आहे? ...

Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर... - Marathi News | Smartphone Hacking: Got an RTO message on WhatsApp? Don't click on it by mistake! Otherwise... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

व्हॉट्सअ‍ॅपवर RTO चलान भरण्याचा मेसेज आलाय? सावधान! हे खरं चलन नाही, तर हॅकर्सनी रचलेला सायबर सापळा आहे. ...