Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:50 IST2017-09-27T12:37:02+5:302017-09-27T14:50:37+5:30

Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
आपल्या सर्वांच्या रोजच्या दैनंदिन वापरात येणा-या गुगलचा आज वाढदिवस आहे. गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस असून यानिमित्ताने खास गुगल डूडलही तयार करण्यात आलं आहे.
Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
4 सप्टेंबर 1998 रोजी गुगल पहिल्यांदा जगासमोर आलं होतं. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गुगलची स्थापना करण्यात आली होती.
Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
पेज आणि ब्रेन यांनी सुरुवातीला गुगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवलं होतं, मात्र त्यानंतर गुगल असं नाव करण्यात आले.
Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
सर्वांच्याच गळ्यातलं ताईत बनलेल्या गूगलचं नामकरण चुकीमुळे झालं होतं. सर्वांनाच माहित आहे की गुगलचं स्पेलिंग 'Google' असं आहे पण खरं तर ते 'Googol’ असं ठेवायचं होतं. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे हे नाव पडलं आणि पुढे तेच प्रसिद्ध झालं.
Happy Birthday : गुगलचा आज एकोणिसावा वाढदिवस
खरंतर गुगलचा वाढदिवस नेमका कधी यावरुन वाद झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून 27 सप्टेंबरलाच वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.