लाईव्ह न्यूज :

Tech Photos

फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात - Marathi News | Just deleting data is not enough! These 5 secret things you must do before selling your old phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात

आजकाल जुना स्मार्टफोन विकणे किंवा कोणाला तरी देणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण, असे करताना सर्वात मोठी चिंता आपल्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेची असते. ...

Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर - Marathi News | Aadhaar App: Making changes to 'Aadhaar card' will be easy, new app is being prepared for launch; special features will be available | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर

Aadhaar App : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे सीईओ भुवनेश्वर कुमार यांनी नवीन आधार अ‍ॅपची घोषणा केली आहे. 'नवीन अ‍ॅपची डेमो चाचणी पूर्ण झाली आहे आणि ते लवकरच लाँच केले जाईल', असे सांगण्यात आले आहे. ...

परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी - Marathi News | India keeps a close eye on foreign satellite movements; 50 bodyguard satellites ready | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी

भारत आता अंतराळातील आपल्या उपग्रहांचे संरक्षण करण्यासाठी 'बॉडीगार्ड' उपग्रहांची योजना आखत आहे. शेजारील देशाचा उपग्रह आपल्या देशाच्या जवळ आला आहे. ...

YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई! - Marathi News | Want to make money from YouTube? Then fulfill these important conditions, and you'll start earning immediately! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

आजच्या डिजिटल युगात YouTube हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर अनेकांसाठी कमाईचा एक मोठा मार्ग बनले आहे. ...

सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी - Marathi News | Beware! Fraud in the name of iPhone 17, cyber criminals do this 'this way', emptying the account | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी

तुम्ही जर नवीन आयफोन १७ सीरिजची आतुरतेने वाट पाहत असाल आणि त्याचे प्री-बुकिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध - Marathi News | Amazon Great Indian Festival Sale 2025: Best Smartphones Under 6000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध

Smartphones Under 6000: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेल २०२५ मध्ये अनेक स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. ...

अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई - Marathi News | dont get caught in the trap of cheapness in festive sales one mistake and your pocket will be empty | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई

बऱ्याचदा लोक नीट चेक न करता घाईघाईने कोणत्याही साइटवरून खरेदी करतात आणि त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. ...

iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Big discount on iPhone 17 series; Pre-booking starts today, know the details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Apple ने नुकतेच iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लॉन्च केले आहेत. ...