सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 13:08 IST2017-11-01T12:19:31+5:302017-11-01T13:08:03+5:30

सोलापुरात शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपा सरकारविरोधात आंदोलन केलं

गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ठिकाणी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात वर्षश्राद्ध, पिंडदान आणि मुंडण आंदोलन करण्यात आले

आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे, या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून निदर्शनं करण्यात येत आहे.