१०० पैकी ९९ लोकांना समजलं नाही 'या' फोटोचं सीक्रेट, लक्षात येताच चक्रावून गेले...
By अमित इंगोले | Updated: November 6, 2020 14:26 IST
1 / 7तुम्ही असे अनेक फोटो पाहिले असतील ज्यात तुम्हाला दिसतं काही वेगळं आणि असतं काही वेगळं. असे फोटो पाहून हैराण व्हायला होतं. नुकताच एका फोटोग्राफरने असाच एक वेगळा फोटो शेअर केला होता. ज्याला बघून लोक हैराण झाले. या फोटो एक मादा घुबड आपल्या पिल्लांची रक्षा करताना दिसत आहे. पण हे करत असताना ज्याप्रकारे घुबडाने स्वत:ला झाडाच्या खोडात ज्याप्रकारे लपवलं ते ओळखूच येत नाही. हा फोटो साऊथ आफ्रिकेच्या केपटाउनमधील एका जंगलातील आहे. ५७ वर्षीय रॉब मौसलेने हा फोटो क्लिक केला. 2 / 7जगात असे अनेक जीव आहेत जे स्वत:ला आजूबाजूच्या रंगात मिसळून घेतात. लोकांना लक्षात येत नाही की, ते तिथे आहेत. घुबड यात फारच एक्सपर्ट आहे. साऊथ आफ्रिकेतील हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत.3 / 7जगात असे अनेक जीव आहेत जे स्वत:ला आजूबाजूच्या रंगात मिसळून घेतात. लोकांना लक्षात येत नाही की, ते तिथे आहेत. घुबड यात फारच एक्सपर्ट आहे. साऊथ आफ्रिकेतील हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत.4 / 7जगात असे अनेक जीव आहेत जे स्वत:ला आजूबाजूच्या रंगात मिसळून घेतात. लोकांना लक्षात येत नाही की, ते तिथे आहेत. घुबड यात फारच एक्सपर्ट आहे. साऊथ आफ्रिकेतील हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत.5 / 7जगात असे अनेक जीव आहेत जे स्वत:ला आजूबाजूच्या रंगात मिसळून घेतात. लोकांना लक्षात येत नाही की, ते तिथे आहेत. घुबड यात फारच एक्सपर्ट आहे. साऊथ आफ्रिकेतील हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत.6 / 7जगात असे अनेक जीव आहेत जे स्वत:ला आजूबाजूच्या रंगात मिसळून घेतात. लोकांना लक्षात येत नाही की, ते तिथे आहेत. घुबड यात फारच एक्सपर्ट आहे. साऊथ आफ्रिकेतील हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत.7 / 7जगात असे अनेक जीव आहेत जे स्वत:ला आजूबाजूच्या रंगात मिसळून घेतात. लोकांना लक्षात येत नाही की, ते तिथे आहेत. घुबड यात फारच एक्सपर्ट आहे. साऊथ आफ्रिकेतील हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत.