IPL 2021 : क्रिकेटप्रेमींना आता धीर धरवेना; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस थांबता थांबेना....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 07:00 PM2021-04-09T19:00:53+5:302021-04-09T19:16:28+5:30

IPL 2021: सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव व्हायरल सुरूवात झाली आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस कोणत्या सणापेक्षा कमी नाही. आयपीएलच्या १४व्या पर्वाची आजपासून सुरूवात होत आहे.

पाच वेळा जेतेपद पटकावणारे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

त्यामुळे आता आयपीएल प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा मॅच सुरू होतेय आणि मॅच पाहण्याचा आनंद घेता येतोय असं लोकांना वाटतंय

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे.

काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.