जलपरी सम भासें सारा... समुद्रात सर्फिंग, वॉटर स्पोर्ट्स! पाहा 'बिनधास्त' सारा तेंडुलकरचे Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:44 IST2025-01-22T15:53:24+5:302025-01-22T16:44:51+5:30

Sara Tendulkar Surfing Sea Waves Photos : साराला साहसी खेळांची आवड आहे. जेव्हा संधी मिळते, तेव्हा ती असे चित्तथरारक अनुभव घेत असते.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा समुद्राच्या लाटांमध्ये सर्फिंग करताना दिसली

सारा तेंडुलकरचा हा फोटो ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टचा आहे, तिथेच साराने सर्फिंगचा आनंद लुटला.

सर्फिंगचा मनसोक्त आनंद घेत असताना सारा तेंडुलकर ही एखाद्या जलपरीसारखी खूपच सहजतेने मार्गक्रमण करत होती

साराला साहसी खेळांची आवड आहे. जेव्हा संधी मिळते, तेव्हा ती असे चित्तथरारक अनुभव घेत असते.

सारा तेंडुलकरला सुट्टी एन्जॉय करायला आवडते. तिच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक म्हणजे ऑस्ट्रेलिया.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.