By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 16:02 IST
1 / 17भारतात स्वच्छतेसाठी, ट्रॅफिक कंट्रोलसाठी कितीतरी नियम तयार झाले आहेत. पण भारतातील लोक हे कसे नियम तोडण्यात सगळ्यात पटाईत आहेत हे दाखवणारे काही फोटो आम्ही शोधून काढले आहेत. हे फोटो पाहून तुमची शंका दूर होईल आणि भारतीय यातही पुढे आहेत हे कळून येईल.2 / 17आता इतके भारी कपडे घालून बसलेल्या या तरूणांना साधं वाचताही येत नसेल काय? 3 / 17घ्या...हा भौ तर मेट्रोमध्ये घरातून खुर्ची घेऊन गेला...हे फक्त भारतातच बघायला मिळू शकतं.4 / 17भारतातील केवळ पुरूष नाही तर महिला सुद्धा नियम तोडण्यात पटाईत आहेत. आता याच बघा ना किती कसरत करत गाडी दुसऱ्या बाजूला घेऊन गेल्या.5 / 17रेल्वेत जागा नसते हे मान्य, पण हा जुगाड करण्यासाठी नक्कीच परवानगी नसेल. पण तरीही अनेक रेल्वेत असा नजारा बघायला मिळतो.6 / 17मोबाइलवर बोलत गाडी चालवण्यावर बंदी आहे. पण नाही यांना इतकं महत्वाचं काम असतं की, त्यांना जिवाची देखील पर्वा नसते.7 / 17महिलांसाठीच्या डब्यात एकही महिला दिसत नाही. 8 / 17उत्तर प्रदेश पोलिसांचा कारनामा...इथेच काय हे तर देशभरातील वेगवेगळ्या भागात बघायला मिळतं.9 / 17नियम असे धाब्यावर बसवणं किती सोपं असतं ना...पण जीव गेला तर काय?10 / 17हे साहेब तर रस्ता सोडून थएट फूटपाथवरून निवांत गाडी चालवत आहेत.11 / 17हे तर म्हणजे कितीतरी वेळा बघायला मिळतं. 12 / 17म्हणजे बघा जनावरं नियम पाळतात, पण माणसं नियम तोडून पुढे जातात....13 / 17सगळेच अशिक्षित दिसतात इथे आलेले...14 / 17हा तर म्हणजे कॉमन प्रॉब्लेम आहे. जिथे काही करू नका असं लिहिलं असेल तर तिथेच लोक ते काम करतात.15 / 17हे असं बोर्डकडे दुर्लक्ष करून करूनच रेल्वे अपघाताने जीव जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरं असं की, अशांकडून दंडही वसूल केला जात नाही.16 / 17ही तर म्हणजे कमालच झालीये.17 / 17हा मुळात शिक्षणाचा अभाव दिसतोय.