'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 13:43 IST2018-09-24T13:19:04+5:302018-09-24T13:43:35+5:30

सोशल मीडियात सतत अनेक व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. असेच काही फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे फोटो पाहून कुणीही चक्रावून जाईल. कारण हे फोटो घेण्याचे टायमिंग असे काही जुळून आले की, त्यामुळे हे फोटो वेगळे आणि कुणालाही संभ्रमात टाकणारे आहेत. पण हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच मजा येईल.