लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Social-viral Photos

55 सेंकदाच्या 'या' व्हिडिओमध्ये असे काय आहे, जो 5 कोटींना विकला? - Marathi News | charlie bit my finger viral video auctioned five crores | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :55 सेंकदाच्या 'या' व्हिडिओमध्ये असे काय आहे, जो 5 कोटींना विकला?

'charlie bit my finger' : अमेरिकेत राहणारे आयटी कंपनीचे मॅनेजर हॉवर्ड डेविस-कैर यांनी मे 2007 मध्ये 55 सेकंदाचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. ...

Coronavirus Fact Check: ‘आयुष काढा’ प्यायल्याने ३ दिवसात कोरोना रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह?; जाणून घ्या, व्हायरल मेसेजचं सत्य - Marathi News | Coronavirus Fact Check Pib Covid Patients Can Be Cured Within Three Days By Drinking Ayush Kadha | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Coronavirus Fact Check: ‘आयुष काढा’ प्यायल्याने ३ दिवसात कोरोना रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह?; जाणून घ्या, व्हायरल मेसेजचं सत्य

Coronavirus: गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोनाचं संकट पसरलं आहे. या संकटाशी मुकाबला करण्यासाठी माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं गरजेचे आहे. त्यासाठी विविध काढा तज्ज्ञांकडून सांगितले जातात. ...

हॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले - Marathi News | Social Viral: Boyfriend cheated on going to hotel, woman caught red-handed with special feature in mobile | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हॉटेलमध्ये जाऊन बॉयफ्रेंडने फसवले, मोबाईलमधील खास फिचरच्या मदतीने महिलेने रंगेहात पकडले

Social Viral : आज मोबाइलचे तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाची झलक दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. एका महिलेने मोबाईल फोनमधील अत्याधुनित फिचरच्या मदतीने फसवत असलेल्या बॉयफ्रेंडला रंगेहात पकडले आहे ...

CoronaVirus: तो बोलला अन् झालं; आता युजर्स विचारताय कोरोना कधी जाणार?, सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | CoronaVirus: A tweet predicted the coronavirus outbreak seven years ago. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तो बोलला अन् झालं; आता युजर्स विचारताय कोरोना कधी जाणार?, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

CoronaVirus News: कोरोनाने गेल्या वर्षभरापासून जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. कोरोनाची कल्पना कोणी कधीच केली नव्हती. ...

CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य - Marathi News | CoronaVirus News: Drinking too much tea does not infect the corona ?; The central government has told the truth behind this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

CoronaVirus News: सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. ...

'मुख्यमंत्री साहेब! सर्व लग्नांवर तत्काळ रोख लावा, माझ्या गर्लफ्रेंडचेही लग्न थांबेल'; राजस्थानमध्ये पोस्ट व्हायरल - Marathi News | 'Chief Minister! stop all marriages immediately, my girlfriend's marriage will stop too'; Post viral in Rajasthan | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :'मुख्यमंत्री साहेब! सर्व लग्नांवर तत्काळ रोख लावा, माझ्या गर्लफ्रेंडचेही लग्न थांबेल'; राजस्थानमध्ये पोस्ट व्हायरल

Lockdown in Rajasthan, Comment on CM Ashok Gehlot post goes Viral: राजस्थानच्या एका तरुणाने मुख्यमंत्र्याकडे अजब मागणी केली आहे. 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी ही फेसबुक पोस्ट केली होती. यावर 4 मे रोजी एक कमेंट आली. ती पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. ...

बाबो! 'चालान फाडा तो बिहार में हंगामा हो जाएगा', तरूणीचा भर रस्त्यात हाय व्होटेज ड्रामा - Marathi News | High Voltage Drama Captured Of Women On The Name Of Fine For Without Helmet In Patna | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! 'चालान फाडा तो बिहार में हंगामा हो जाएगा', तरूणीचा भर रस्त्यात हाय व्होटेज ड्रामा

Bihar News : तरूणी ड्यूटीवर तैनात पोलिसांना धमक्या देऊ लागली आणि म्हणाली की, तुम्ही मला चालान देऊ शकत नाही. सरकार विचार न करता लॉकडाऊन लावतं ...