लॉकडाउनवेळी लोकांची क्रिएटिव्हिटी वाढली, हे फोटो पाहून होईल बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:58 IST2020-03-30T15:49:25+5:302020-03-30T15:58:18+5:30

लॉकडाउनमुळे जास्तीत जास्त लोक घरात आहे. एकतर फोन नाही तर लॅपटॉपवर त्याचे कारनामे सुरू आहेत. आता घरी आरामच आहे म्हटल्यावर लोकांची क्रिएटिव्हिटी बेक्कार वाढली आहे. कशी ते हे फोटो पाहिल्यावर कळेल.