ना कोणतं फोटोशॉप ना काही क्रिएटिव्हिटी, 'या' फोटोंमध्ये दिसेल फक्त निसर्गाची जादू....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 16:22 IST2019-12-26T16:11:06+5:302019-12-26T16:22:18+5:30

सोशल मीडियात आपल्या रोज असं काहीना काही रोज बघायला मिळतं, ज्यावर आपल्याला विश्वास कठीण जातं. काही बनावटी तर काही खरे फोटो आपल्याला कन्फ्यूज करतात. जे फोटो खरे नसतात ते फोटोशॉप करून खरे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला काही असे फोटो दाखवणार आहोत, जे खरेखुरे आहेत. (All Images Credit : hi.quora.com)
Sint Maarten एअरपोर्टचा रन-वे समुद्र किनाऱ्याजवळ आहे.
जपानच्या माउंट फूजीमध्ये क्लाउड फॉर्मेशन
पोलंडच्या पोमेरानियामधील एक सुंदर सरोवर..
हे चित्र नसून नामीबियातील वाळवंट आहे.
ढगांमध्ये लपलेलं दुबई शहर....
अमेरिकेच्या कोलोराडोमधील वादळाचं एक दृश्य...
चीनच्या गांसू प्रांतातील इंद्रधनुष्याचा डोंगर...
नॉर्वेमधील शानदार पूल
स्वीमिंग करताना घोडा....
जेलिफिशच्या मदतीने पोहणारा कासव....
Oasis in Libya
जगातले सर्वात विशाल झाडे
केनोहमधील 'बॉटनिकल गार्डन'
थंड लाव्हारस हा एकावर पडलेल्या मृतदेहांसारखा वाटतो.
वाळवंटात असलेलं एकमेव झाड