Hug Day : नेटकऱ्यांनी घेतला अर्थाचा अनर्थ करण्याचा वसा; 'हग डे'चे फोटो पाहून पोटभर हसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 13:19 IST2019-02-12T12:58:50+5:302019-02-12T13:19:05+5:30

आज व्हॅलेंटाइन वीकचा सहावा दिवस. आज तरूणाई हग डे म्हणजे मिठी मारण्याचा दिवस साजरा करत आहेत. आता यावरूनही सोशल मीडियात काही मजेदार मिम्स लोकांनी तयार केले आहेत. हे मिम्स बघून तुम्हाला नक्कीच मजा येईल.