हे सुपर फनी फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, तुस्सी बडे मजाकिया हो...बडे मजाकिया....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:23 IST2020-01-27T16:09:12+5:302020-01-27T16:23:27+5:30

सोशल मीडियात नेहमीच असे काही फोटो व्हायरल होत असतात जे बघून मनमोकळेपणाने हसू येतं. अनेकदा तर असे फोटो असतात की, आपला दिवसाचा सगळाच तणाव निघून जातो. बरं हे फोटो बघताना असाही विचार डोक्यात येतो की, लोकांना इतकी क्रिएटीव्हीटी कशी येते. असेच काही भन्नाट तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (All Photo Credit : Social Media)
आहे की नाही मजेदार....
आयफोन खरेदी करायला मिळो न मिळो त्यावर इथे चालायला मिळतं हे भाग्यच म्हणावं लागेल ना भौ....
कपडे शिवले हे ठीक आहे, पण खुर्ची शिवली असं कसं विचित्रच वाटतं ना? पण इथे तेच करण्यात आलंय.
काही म्हणा एडिटींग भारी केलंय याचं....
पैसे वाचवण्यासाठी लोक कसा जिवाशी खेळ करतात हे बघा....
हा फोटो पाहिल्याशिवाय तुम्हाला सांगकामे लोक आठवल्याशिवाय राहणार नाही.
हिवाळ्यात अशाप्रकारे उन्हात ताणून द्यायला किती मजा हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल.
हे माकड वायरमनचं काम करतंय की काय?
बायकोला जे कंटाळले असतील त्यांनी हे पोस्टर वाचावं...