इंग्लिश स्पीकिंग क्लासची 'ही' जाहिरात पाहून जमिनीवर लोळून लोळून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 16:21 IST2020-06-10T16:16:27+5:302020-06-10T16:21:09+5:30
ही जाहिरात वाचून लोकांना हसू आवरणं कठिण झालं आहे. हा फोटो व्हायरल झाला आणि लोकही वेगवेगळे फोटो शेअर करू लागले.

आपल्या देशात रस्त्यावर सर्वात जास्त जाहिराती बघायला मिळतात एकतर इंग्लिश स्पीकिंग क्लासेसच्या नाही तर दवाखान्यांच्या. हा फोटो आयपीएस पंकज नॅन यांनी शेअर केलाय. या फोटोतील जाहिरातही इंग्लिश स्पीकिंग स्कासची आहे. ही जाहिरात वाचून लोकांना हसू आवरणं कठिण झालं आहे. हा फोटो व्हायरल झाला आणि लोकही वेगवेगळे फोटो शेअर करू लागले.