जॅकलिन, स्मृती इराणी, आमीरचं नाव बदललं; 'प्रयागराज'नंतरही योगींचा नामांतराचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 17:14 IST2018-10-19T16:52:18+5:302018-10-19T17:14:38+5:30

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार अलाहाबाद शहराचं नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले. सोशल मीडियात तर यावरुन चांगलीच गंमत केली जात आहे. योगी यांच्या फोटोसह अनेक सेलिब्रिटींचे फोटो जोडून अनेक जोक्स, मेस्म सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. सध्या हे मेम्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.