नाद खुळा! 'भाऊं'च्या जुन्या फोटोंचा फेसबुकवर दंगा, हे भन्नाट जोक्स वाचून म्हणाल पिंगा गं पोरी पिंगा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 12:09 IST
1 / 20जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर, पोरी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker....2 / 20हाताची घडी तोंडावर बोट, पोरी आमच्या भाईकडे बघून चावतात ओठ!3 / 20पेढे बनवण्यासाठी लागतो खवा, पेढे बनवण्यासाठी लागतो खवा, भाऊंना बघून पोरी म्हणतात मला हाच चिकणा हवा....4 / 20 कोरोनाच्या बातम्या बघून जीव होतो कावराबावरा.. लॉकडाऊन परवडलं, पण जुन्या, फोटोंवरच्या कविता आवरा...5 / 20 कोरोनाच्या बातम्या बघून जीव होतो कावराबावरा.. लॉकडाऊन परवडलं, पण जुन्या, फोटोंवरच्या कविता आवरा...6 / 20पांढऱ्या पट्ट्याचा प्राणी असतो झेब्रा, सगळ्या पोरी म्हणतात मी याची नागिन अन हा माझा कोब्रा...7 / 20मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस... पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस....8 / 20भाऊंना बघून खूप बनल्या असतील कविता, पोरी म्हणता तू माझा जेठालाल अन मी तुझी बबिता...9 / 20जीरा राईस मध्ये असतो जिरा... भाऊ ने फोटो टाकला की पोरी म्हणतात हाच आमचा कोहिनूर हिरा....10 / 20हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे... भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे...11 / 20आज तिने आमच्या भाऊला Touch केलं आणि ती म्हणाली अरे_तुला_तर_ताप_आहे, पन त्या वेडीला काय माहीत की आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे...12 / 20दूध पाहिजे लोकांले, आपल्याला पाहिजे साय, दूध पाहिजे लोकांले, आपल्याला पाहिजे साय, भाऊला पाहून वैनी म्हणतात, हाय हुकू हाय हुकू हाय हाय....13 / 20खुलता कळी खुलेना खुलता कळी खुलेना, आन भाऊंच्या मनात काये काईच कळेना....14 / 20बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना ... मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना....15 / 20घरात बसून भाऊंनी घेतला उंच झोका, आणि भाऊंना पाहून ती म्हणाली हाच माझा बोका..16 / 20नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या, जशी भाउंची एंट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या आला गं माझा बबड्या, आला गं माझा बबड्या....17 / 20थंड तेलात भजी काही तळेना, भाऊपेक्षा Handsome पोरींना कोणी मिळेना....18 / 20दारूच्या नादात मोकळा झाला खीसा, भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात, जीव झाला येडापिसा...19 / 20चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी भाऊला बघून पोरी म्हणतात, तू माझा बाजीराव मी तुझी मस्तानी...20 / 20चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी भाऊला बघून पोरी म्हणतात, तू माझा बाजीराव मी तुझी मस्तानी...