Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले....
Published: December 4, 2020 01:03 PM | Updated: December 4, 2020 01:15 PM
कंगना आणि दिलजीत यांच्यातील वाद नंतर शांत झाला. पण दोघांचे फॅन्स ट्विटरवर #DiljitVsKangana ट्रेंड करवत आहेत. दोघांचे फॅन्स आपापल्या स्टार्ससाठी मीम्स बनवत आहेत.