क्यों हिला डाला ना? रशियाने लस तयार केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:27 IST
1 / 16रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील लस तयार केली असल्याचा दावा केला आहे. या लसीचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. हा दावा खरा ठरल्यास जगासाठी यातून मोठा दिलासा मिळू शकणार आहे.2 / 16कोविड 19 या आजाराची लस शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. एकिकडे जग कोरोनाच्या ताण तणावाखाली असताना सोशल मीडिया युजर्सनी मात्र कोरोनावर चांगलेच विनोद करायला सुरूवात केली आहे.3 / 16सध्या रशियाने कोविड 19 लसीच्या संशोधनाचे सगळे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. 4 / 16त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली.5 / 16वाह! 6 / 16शाब्बास! 7 / 16आनंदीआनंद.8 / 16आनंदीआनंद.9 / 16आनंदीआनंद.10 / 16आनंदीआनंद.11 / 16आनंदीआनंद.12 / 16आनंदीआनंद.13 / 16आनंदीआनंद.14 / 16आनंदीआनंद.15 / 16आनंदीआनंद.16 / 16आनंदीआनंद.