प्राण्यांच्या इतक्या अद्भूत विश्वाची कधी आपण कल्पनाही केली नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:26 IST2019-12-23T14:13:53+5:302019-12-23T14:26:27+5:30

कोणतेही प्राणी हे सुंदरच असतात. काही लोकांचं प्राण्यांवर खूप प्रेमही असतं. यातील एक आहे २२ वर्षीय Julien Tabet. Julien ने त्याच्या कलाकारीने काही फोटोंच कमालीचं एडिटिंग केलं आहे.

दिसतं तसं नसतं....

या मांजरीने पंजा मारला तर....?

बिबट्या शिकारीच्या तयारीत, पण फासाने करणार शिकार...

उलटा-पुलटा...

इतका भारी पक्षी खरंच असला असता तर..?

ससा रे ससा दिसतो कसा....

शेपटीचं झालं पॅराशूट....

वॉशिंग सेंटरवर काम सुरू आहे.

कुणी मजाल करेल का याला मारण्याची....

असे मासा आहे की, एखादी आधुनिक मशीन...

पाणघोड्यात पाणीत पाणी...

चिमण्यांनो ऐकताय काय?

भोंगा...

ट्रान्सफॉर्मिंग कुत्रा....

पांड्याचं जहाज...

काय कुठे निघाले कोण जाणे....