मनी वसे ते स्वप्नी दिसे... 19 वर्षांच्या मुलाने आपली स्वप्न फोटोंमध्ये केली कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 17:31 IST2019-08-31T17:27:46+5:302019-08-31T17:31:12+5:30

आपल्या आयुष्याची स्वप्न सगळेचजण रंगवत असतात. काही स्वप्न सत्यात उतरतात तर काही फोटोंमध्ये कैद होतात. 19 वर्षांच्या Murat Akyol नावाच्या या मुलाचीही काही स्वप्न होती. आपली ही स्वप्न त्याने सुंदर फोटोंच्या स्वरूपात जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.