Who is Tanya Mittal? why she drinks water from a silver bottle? Why are people angry with her? see whats going on on social media : सोशल मिडियावर नक्की काय सुरु आहे? तान्या चांदीच्या बाटलीतून पाणी पिते ही बातमी एवढी का व्हायरल झाली? ...
DSP Kalpana Varma: रायपूरमधील एका व्यावसायिकाने पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा यांच्यावर प्रेमात धोका दिल्याचा, पैसे उकळल्याचा आरोप केला. या प्रकरणात पहिल्यांदाच पोलीस अधिकारी कल्पना वर्मा यांनी त्यांची बाजू मांडली आहे. ...
Maruti Victoris vs Tata Nexon Crash accident : टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिस यांच्या या अपघाताचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. दोन्ही ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या गाड्या एकमेकांना धडकण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. ...
How To Peel Green Peas Faster : मटारच्या शेंगा सोलण्यापूर्वी १० ते १५ मिनिटं फ्रिजरमध्ये ठेवा. थंडीमुळे शेंगांचे कवच आकसते आणि मटार लवकर सुटे होतात. ...
डोश्याचा तवा तेलकट, चिकट झाला? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत तवा नव्यासारखा स्वच्छ होईल
...