वेंगुर्ला येथील नवाबाग बीचवर पतंगांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 23:14 IST2018-02-11T23:11:09+5:302018-02-11T23:14:56+5:30

वेंगुर्ले, नवाबाग किना-यावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वाघाची प्रतिकृती असलेला पतंग
पतंग महोत्सवाला परदेशी पर्यटकांनीही हजेरी लावली होती.
पतंग महोत्सवाला जमलेले मान्यवर.
यावेळी किनाऱ्यावर वाळूशिल्पेही साकारण्यात आली होती.
किनाऱ्यावरील वाळूशिल्पामध्ये साकरलेली वेंगुर्ल्याची ग्राम देवता असलेली सातेरी.