सातारा-गणेशदर्शन २0१७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:23 IST2017-08-28T18:17:42+5:302017-08-28T18:23:31+5:30

कृष्ण अवतारी गणेशा :
साताऱ्यातील पंताचा गोट येथील श्रीकृष्ण उत्सव मंडळाने कृष्ण अवतारातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.(छाया : जावेद खान)
सिंहावर बाप्पा
साताऱ्यातील पंताचा गोट येथील नवयुग गणेशोत्सव मंडळाने सिंहावर बसलेल्या गणरायाची मूर्ती बसविली आहे.( छाया : युवराज म्हस्के)
उंच माझा बाप्पा :
साताऱ्यातील मल्हारपेठेतील वीरशैव ककय्या समाजा मंडळाने हत्तीने सोडेंवर उंच उचललेल्या बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.(छाया : जावेद खान)