शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सांगलीच्या कृष्णा नदीचे प्रदूषण थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:42 PM

1 / 5
सांडपाण्याशिवाय निर्माल्य कचरा आणि स्मशानभूमीतील रक्षा यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. (छाया : नंदकिशोर वाघमारे)
2 / 5
सध्या सांगलीच्या कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी घटली असल्याने प्रदुषणाचे प्रमाण आणखी वाढले आहे. (छाया : नंदकिशोर वाघमारे)
3 / 5
कृष्णा नदीच्या पात्रात सांगली जिल्ह्यातून सुमारे ११0 गावांचे सांडपाणी मिसळत आहे. (छाया : नंदकिशोर वाघमारे)
4 / 5
सांगली शहरातील छोटे-मोठे नाले, गटारीही कृष्णेच्या पात्रात मिसळत आहेत. (छाया : नंदकिशोर वाघमारे)
5 / 5
सांगली शहरातील छोटे-मोठे नाले, गटारीही कृष्णेच्या पात्रात मिसळत आहेत. (छाया : नंदकिशोर वाघमारे)
टॅग्स :water pollutionजल प्रदूषणSangliसांगलीriverनदी