Raksha Bandhan Mehndi Design: भावाबहिणींची माया सांगणाऱ्या ८ सुंदर मेहेंदी डिझाईन्स- भावाच्या औक्षणासाठी सजतील हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 15:08 IST2025-08-07T16:05:23+5:302025-08-08T15:08:00+5:30
Raksha Bandhan Mehndi Design, Rakhi Special Mehndi Designs: राखीपौर्णिमेला भावाला औक्षण करायचं तर हातावर छानशी मेहेंदी हवीच.

Raksha Bandhan 2025 Mehndi Design 1
राखीपौर्णिमेला भावाला औक्षण करायचं तर हातावर छानशी मेहेंदी हवीच. कारण हातावर मेहेंदी काढली की कोणत्याही सणाचा आनंद कसा जास्त बहरून येतो..(Rakhi Special Mehendi designs)
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 2
म्हणूनच तर अशा काही सुंदर राखी स्पेशल मेहेंदी डिझाईन्स तुम्ही काढू शकता.(easy and simple mehendi designs for rakhi pournima or raksha bandhan)
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 3
ही एक मेहेंदी पाहा. दिसायला खूप भरगच्च आणि अवघड वाटत असली तरी अगदी सहज काढता येईल.
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 4
दोन्ही हातांवर मेहेंदी काढायची असेल तर हे डिझाईन अगदी मस्त वाटेल.
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 5
ही एक राखी स्पेशल मेहेंदी. मधले भाऊ- बहिण चांगले काढता आले तर बाकी हातावर तुम्ही हवे ते डिझाईन काढू शकता.
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 6
भावाबहिणीचं प्रेम सांगणारी ही आणखी एक सुंदर मेहेंदी. ही मेहेंदी काढायची असेल तर तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल एवढं नक्की. कारण त्यातले बारकावे जमले तरच ती मेहेंदी खुलेल.
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 7
काही जणी हातभर मेहेंदी काढतात. अशावेळी तळहाताच्या खालच्या भागात काढायला ही मेहेंदी चांगली आहे.
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 8
हे एक डिझाईन तुम्ही मागच्या किंवा पुढच्या हातावर काढू शकता. ते अगदी झटपट काढून होईल. त्यासाठी जास्त वेळ देण्याचीही गरज नाही..
Raksha Bandhan 2025 Mehndi Design 9
ही एक सोपी- सहज आणि झटपट काढता येऊ शकेल अशी राखी पौर्णिमा स्पेशल मेहेंदी.