५०० रूपयांत ब्लाऊजवर करून घ्या आरी वर्क; १० भरगच्च, सुंदर डिजाईन्स, कमी बजेटमध्ये सुंदर लूक मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:36 IST2025-11-07T11:27:14+5:302025-11-08T18:36:48+5:30

Aari Work in 500 Rupees : आरी वर्कचे सुंदर रेडीमेड पॅचेस घेऊन ते डिझाईन्सच्या मध्यमभागी लावा आणि बाजूचे काम साध्या धाग्यांनी पूर्ण करा.

ब्लाऊजच्या फक्त गळ्यावर किंवा बाहीच्या कडेला साध्या चेन स्टिचचा वापर करून केलेली छोटी बॉर्डर निवडा यात कमी खर्च येतो. (Aari Work Blouse in 500 Rupees)

संपूर्ण ब्लाऊजवर भरगच्च काम करण्याऐवजी फक्त ठराविक भागांवर लहान आकाराचे बुटी किंवा नक्षीकाम करतात. (Simple Aari Work Blouse in 500 Rupees)

जास्त महागडे मोती, जरदोसी किंवा सिक्विन्स वापरण्याऐवजी साधे रेशमी किंवा जरीचे धागे वापरा.

अगदी लहान आकाराचे मणी किंवा सिक्विनचा वापर फक्त डिजाईन्स हायलाईट करण्यासाठी करू शकता.

डिजाईन्समध्ये जास्तीतजास्त चेन स्टिच आणि कमीत कमी भरणाच्या कामाचा वापर करा.

आरी वर्कचे सुंदर रेडीमेड पॅचेस घेऊन ते डिझाईन्सच्या मध्यमभागी लावा आणि बाजूचे काम साध्या धाग्यांनी पूर्ण करा.

500 रूपयांमध्ये साध्या पॅटर्नचे एक ब्लाऊज किंवा पल्लूची छोटी बॉर्डर इतकं काम करून घेऊ शकता.

बुट्टीसाठी साध्या मण्यांचा किंवा स्टोनचा वापर वापर करा जेणेकरून 500 रूपयांचया बजेटमध्ये तुमचं सुंदर ब्लाऊज तयार होईल.

छोटे त्रिकोण, फुलं किंवा पानं असलेले साधे बुट्टी वापरा.आरी वर्कसारखी दिसणारी लेस तुम्ही बाहीच्या टोकावर लावू शकता.

हातांच्या बाजूला फक्त स्टिचच्या दोन लाईन्स करा. ज्यामुळे ते हाताने केलेले आरी वर्क असल्याचा भास होतो. अतिशय कमी खर्चात ही डिजाईन तयार होते.