सावळ्या रंगावर उठून दिसतात १० रंग; साडीतही ग्लोईंग दिसेल चेहरा-मेकअपची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 21:12 IST2025-12-29T12:47:09+5:302025-12-29T21:12:43+5:30

10 Stunning Saree Colors That Perfectly Suits On Dusky Skin : हिरव्या रंगाच्या गडद छटा सावळ्या त्वचेला एक रॉयल लूक देतात.

सावळा रंग म्हणजेच डस्की स्किन टोन (Dusky Skin) असलेल्या महिलांवर अनेक रंग अतिशय उठावदार आणि शोभून दिसतात. योग्य रंगाची निवड केल्यास तुमचा चेहरा अधिक उजळ आणि प्रभावी दिसू शकतो. (Stunning Saree Colors That Perfectly Suits On Dusky Skin Tones)

व्हाईट रंग न निवडता तुम्ही गुलाबी रंगाच्या शेडमध्ये असा रंग निवडू शकता. जो तुमच्यावर उठून दिसेल. (10 Stunning Saree Colors That Perfectly Suits On Dusky Skin)

गडद आणि रॉयल रंग हे रंग सावळ्या त्वचेवर जास्त खुलून दिसतात. यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडू शकता.

हलका ब्रिजल कलर हा सावळ्या रंगांवर अतिशय समृद्ध आणि देखणा दिसतो.

लग्नसमारंगभासाठी हा एक क्लासिक पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.

या रंगाच्या गडद छटा सावळ्या त्वचेला एक रॉटल लूक देतात. जर साडी फिकट रंगांची असेल तर ब्लाऊज गडद रंगाचा निवडावा जेणेकरून एक चांगला कॉन्ट्रास्ट तयार होईल.

नारंगी रंगाची ही छटा सावळ्या रंगांवर खूपच सुंदर दिसते. कार्यक्रमांना जाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

शुद्ध पांढऱ्या रंगांपेक्षा क्रिम, ऑफ व्हाईट किंवा बेज रंगाच्या साड्या सावळ्या रंगावर अधिक उठून दिसतात. त्यावर जर गोल्डन बॉर्डर असेल तर लूक अजूनच खुलून येतो.

खूप जास्त चमकणारे रंग टाळलेले बरे. कारण ते त्वचेचा रंग दबल्यासारखा दाखवू शकतात.

अनेकांना वाटतं की सावळ्या रंगावर फिके रंग चांगले दिसत नाहीत. पण काही विशिष्ट पेस्टल रंग खूपच छान दिसतात. हा रंग अतिशय फ्रेश लूक देतो. हे रंग चेहऱ्याला सॉफ्ट आणि सोज्वळ लूक देतात.