"गर्लफ्रेंड एक्सचे कपडे धुते, जेवणही देते अन् विचारते...!" बॉयफ्रेंडनं सांगितली धक्कादायक गोष्ट
Published: March 4, 2021 06:10 PM | Updated: March 4, 2021 06:20 PM
या बॉयफ्रेंडनं आपल्या नात्यातील कमतरताही उघड केली..., तो म्हणतो यासंदर्भात, मी माझ्या गर्लफ्रेंडला समजावले, की तो आपला एखाद्या भांड्यासारखा वापर करत आहे. मात्र, ती म्हणते, की मी...! (My girlfriend ex boyfriend pays her to do his cloth washing and calls for dinner every day)