शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बघा विविध रंगांचे गुलाब, जे मोहून टाकतील तुमचे मन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 7:35 PM

1 / 6
एका गुलाबाच्या पाकळीत लपलेल्या विविध रंगाच्या छटा 
2 / 6
पुण्यातल्या मुकुंदनगर भागातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात 'विंटर रोज शो' नावाने हे प्रदर्शन सुरु आहे. रविवारपर्यंत ५ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे.
3 / 6
अनेकांनी या फुलांची छबी टिपण्यासाठी मोबाईल कॅमेऱ्याची मदत घेतली.
4 / 6
या प्रदर्शनात रंगबेरंगी गुलाबाची फुले आकर्षक रंगसंगती मांडण्यात आली आहेत.
5 / 6
याच प्रदर्शनातील काही आकर्षण गुलाबपुष्पांची छायाचित्रे टिपली आहेत लोकमत प्रतिनिधी तन्मय ठोंबरे याने. 
6 / 6
जांभळ्या रंगाच्या या गुलाबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 
टॅग्स :Natureनिसर्गTilak Maharashtra Universityटिळक महाराष्ट्र विद्यापीठ