Ramzan Eid: पुण्यातील गोळीबार मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांचे नमाज पठण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:02 IST2022-05-03T10:58:59+5:302022-05-03T11:02:03+5:30

पुण्यातील गोळीबार मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी ८.३० वाजता नमाज पठण केले. दोन वर्षांनंतर ईदनिमित्त सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतर बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन रमजान ईद साजरी केली. (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे)