Photos: महात्मा गांधीजींनी फुलवलेली बाग पाण्याविना कोमेजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:13 IST2022-03-23T17:01:17+5:302022-03-23T17:13:15+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे )

पाणीपट्टीची थकबाकी न भरल्याने महापालिकेने या बागेचा पाणीपुरवठा बंद केला

आगाखान पॅलेसमध्ये येणाऱ्या पर्यटकांना कोमजलेली बाग पाहावी लागत आहे

महापालिकेच्या धोरणानुसार बागेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर येथील व्यवस्थापनाने केला पाहिजे. असे पालिकेकडून सांगण्यात आले होते

पाणीपुरवठयाबाबत महापालिका आगाखान पॅलेसबरोबर चर्चा करणार























