Neha Pendse : नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत. ...
long sleeves blouse design : trendy long sleeve blouse patterns : stylish blouse with long sleeves : designer long sleeve blouse : modern blouse long sleeve look : सध्या लॉन्ग स्लिव्ह्ज ब्लाऊजमध्येही अनेक हटके आणि आकर्षक पॅटर्न्स उपलब्ध आहेत... ...
wheat flour face pack: wheat flour for skin whitening: wheat flour for pimples: पिंपल्स आणि टॅनिंग कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा स्क्रब कसा वापरा. ...
Eating these 7 foods every day causes gas problems, see what to do and how to manage diet : रोज हे पदार्थ खाणे ठरते त्रासदायक. गॅसेसची समस्या असेल तर टाळा हे पदार्थ. ...
पुण्यातील अत्यंत वर्दीळीचा, सातत्त्याने माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला, वाहनांच्या कोंडीमुळे गुदमरलेला लक्ष्मी रोड आज चक्क मोकळा श्वास घेत होता. रस्त्याला केलेली रंगरंगोटी, खेळण्यात मग्न झालेली लहान मुले अन त्यांचे पालक अशा वातावरणात पादचारी दिन साजरा झाला. खेळासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला होता. (सर्व फोटो- सुशिल राठोड)
स्पिनिंग गेम खेळताना
तरुणाई कॅरम खेळताना
व्हॉलीबॉल खेळताना तरुण-तरुणी
बालगोपाळ खेळात रमलेली दिसत आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जातोय