पदक जिंकणारा खेळाडू मागतोय रस्त्यावर भीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:34 IST2018-09-03T18:24:27+5:302018-09-03T18:34:42+5:30

पॅरा अॅथलीट मनमोहन सिंग लोधी, असे या दुर्देवी खेळाडूचे नाव आहे. अहमदाबादमध्ये 2017 साली राष्ट्रीय खेळ खेळवण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने 100 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
आश्वासनानंतरही मनमोहनला नोकरी मिळाली नाही, त्यामुळे त्याच्यावर आता भाक मागण्याची वेळ आली आहे.
भारतीय संघाचा गणवेश घालून मनमोहन भीक मागत आहे.
आता तरी सरकारचे डोळे उघडणार का, असा सवाल भारतीय विचारत आहेत.