सुवर्णपदक विजेत्या अमित पंघलची इच्छा पूर्ण करणार धर्मेंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 20:56 IST2018-09-04T20:54:14+5:302018-09-04T20:56:57+5:30

अमितने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

सुवर्णपदक पटकावल्यावर त्याने एक ट्विट केले आणि त्यामध्ये अमितने धर्मेंद्र यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

ही गोष्ट धर्मेंद्र यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनीही त्याला ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले.

धर्मेंद्र यांनी अमितला सांगितले की, तु जेव्हा मुंबईमध्ये येशील, तेव्हा नक्की आपली भेट होईल. मी या भेटीसाठी आतूर आहे.