उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 21:47 IST2017-08-19T21:44:17+5:302017-08-19T21:47:19+5:30

उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. पुरी हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले आहेत
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
या भीषण अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 65 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
रेल्वे हरिद्वारला जात असताना संध्याकाळी पाच वाजून 46 मिनिटांनी हा अपघात झाला.
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांसाठी 3.5 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 35 रुग्णवाहिका, जेवणाची पाकिटं तसंच एसआरटीसीची आणि खासगी बसेस पाठवण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेवर शोक व्यक्त केला आहे.