हे आहेत गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले चित्ररथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 23:39 IST2018-01-24T23:25:04+5:302018-01-24T23:39:37+5:30

गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांच्या जीवनपटाची माहिती देणारा चित्ररथ सहभागी झाला होता.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेला ओदिशा राज्याचा चित्ररथ

आसामच्या चित्ररथामध्ये स्थानिक सांस्कृतिक ठेव्याचा अंतर्भाव होता.

शिक्षण प्रसाराचे महत्त्व समजावून देण्यावर दिल्लीच्या चित्ररथामधून भर देण्यात आला होता.

संचलनात सहभागी झालेला गोव्याचा चित्ररथ.

जम्मू-काश्मीरच्या चित्ररथामधून राज्यातील हिवाळ्यातील काळाचे दर्शन घडवण्यात आले होते.

माजी सैनिकांचा चित्ररथ.