वाळूतल्या या हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागतात एवढे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:51 IST2018-10-31T14:48:22+5:302018-10-31T14:51:54+5:30

वाळूमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याचा योग काही विरळाच आहे.

तसं तर आपण आलिशान हॉटेलमध्ये राहण्यास सर्वांनाच आवडतं. परंतु वाळूमधल्या हॉटेलमध्ये राहण्याचा रोमांचही निराळाच आहे.

नेदरलँडमधील ऑस आणि स्निकजवळ असलेलं Zand Hotel पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

या हॉटेलमध्ये वीज, पाणी आणि शौचालयांसारख्या सुख-सुविधा आहेत.

तसेच तुम्हाला हायस्पीड वायफायही दिलं जातं.

या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला 168 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार तुम्हाला 11 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

टॅग्स :पर्यटनtourism