राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा लेह दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:53 IST2017-08-21T16:50:41+5:302017-08-21T16:53:12+5:30

रामनाथ कोविंद यांनी लेहचा दौरा केला. राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रामनाथ कोविंद यांचा पहिलाच अधिकृत दौरा होता.

रामनाथ कोविंद यांनी लेहमध्ये तैनात असलेल्या लडाख स्काउटच्या सर्व रेजिमेंटसना भेट दिली.

कारगिल युद्धात लडाख रेजिमेंटने दाखवलेल्या पराक्रमासाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लडाख स्काऊट्स रेजिमेंटल सेंटर आणि रेजिमेंटच्या बटालियन्सला ध्वज प्रदान करण्यात आला.