लाईव्ह न्यूज :

National Photos

राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार - Marathi News | after Rafale F-15EX fighter jet to enter Indian Air Force? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Marathi News noida, mumbai healthcare workers confirmed cases reinfection | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट - Marathi News | CoronaVirus Marathi News scientists criticizing pharma companies for secrecy covid vaccine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या लसी संदर्भात अनेक देशात विविध चाचण्या सुरू असून काही ठिकाणी चाचण्यांना यश येत आहे. याचदरम्यान कोरोना लसी संदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

सहकारी बँकांबाबत केंद्राने केला नवा कायदा, खातेधारकांच्या ठेवींवर होणार असा परिणाम - Marathi News | Center's New law on co-operative banks, will have an this effect on the deposits of account holders | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांबाबत केंद्राने केला नवा कायदा, खातेधारकांच्या ठेवींवर होणार असा परिणाम

सध्या देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत. एकूण मिळून १५४० सहकारी बँका या निर्णयामुळे थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. ...