Bird Flu : 'बर्ड फ्लू'मुळे बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यू संख्येनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. ...
Sexual Assualt : उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील उघाईटी भागात रविवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर एका महिलेच्या हत्या करण्यात आली. ही अमानुष घटना ताजी असताना तामिळनाडूत देखील धक्कादायक घटना घडली आहे. ...
Badaun Rape Case: उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील उघाईटी भागात रविवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर एका महिलेच्या हत्या करण्यात आली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात लवकरच लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...