कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी आणि वेगळी लक्षणं समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून कोरोनाची नवी लक्षणं समोर आली आहे. याचबाबतची माहिती जाणून घेऊयात... ...
Covid-19 Vaccination Policy: २१ जूनपासून केंद्र सरकार देशभरात कोरोना लसीकरणासाठी नवी पॉलिसी लागू करण्याच्या तयारीत. सरकार करणार सर्वांचं मोफत लसीकरण. ...
राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदी करताना झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे. ...
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी, चंदीगड पीजीआयने केलेल्या या संशोधनाच्या खुलाशानंतर देशातील इतर प्रमुख वैद्यकीय संस्था आणि कॉरपोरेट रुग्णालयांनादेखील, यासंदर्भात संशोधन करायला सांगितले आहे. (CoronaVirus Vaccine Chandigarh pgi research) ...
Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. जेडीयूला विरोध करणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोजपामधून ५ खासदार बाहेर पडत वेगळा गट बनवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...
Why Covaxin cost more than other corona vaccine: कोव्हॅक्सिन लस एवढी महाग का? भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही सर्वात महागडी लस ठरली आहे. कोविशिल्डहून दुपटीने कोव्हॅक्सिन लस महाग आहे. ...